Skip to content

हेल्थ फॅक्‍ट्‌स

एप्रिल 7, 2008

फळे तुमच्या मेंदूला उत्तेजना देण्याचे काम करतात. जे लोक फळे नियमितपणे खातात, त्यांची स्मरणशक्ती इतरांपेक्षा तल्लख असते. …….
– मोठ्या व्यायामानंतर निर्माण होणारी जीवनसत्त्वे आणि खनिज द्रव्यांची पोकळी भरून काढण्यासाठी केळी उपयुक्त ठरतात.

– बारा महिन्यांच्या आतील बाळांना प्रखर सूर्यकिरणांमुळे त्वचेचा कर्करोग होण्याचा धोका सर्वांत जास्त असतो.

– त्वचेचा कर्करोग होण्याच्या ऐंशी टक्के केसेस केवळ योग्य काळजी घेतल्यामुळे नियंत्रणात आणता येतात।

संधर्भ: फॅमिली डॉक्‍टर

Advertisements
No comments yet

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: